मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaMaharashtra Police Emblemकोल्हापूर पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५

माहितीचा अधिकार

अधिनियमाचा उद्देश व पार्श्वभूमी

प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४

(१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण -

(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.

उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

शासकीय ऑनलाइन सेवा

ऑनलाइन RTI अर्ज करा

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत RTI पोर्टलद्वारे नागरिक थेट ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.

ऑनलाइन RTI अर्ज करा

कलम ४(१)(ख) अंतर्गत प्रकाशित माहिती व दस्तऐवज

कोल्हापूर पोलिसांचे अधिकृत मॅन्युअल व प्रसिद्ध केलेली माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ (१)(अ)(ब) अन्वये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील ०१ ते १७ मुद्यांची माहिती

दिनांक: १४ मे, २०२६

PDF
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ (१)(अ)(ब) अन्वये पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील ०१ ते १७ मुद्यांची माहिती

दिनांक: ८ मे, २०२५

PDF
कलम ४ (१) (ख) (बारा)- अनुदानित कार्यक्रमाचे अंमलबजावणीची पध्दत, वाटप करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील आणि अश्या कार्यक्रमातील लाभार्थीची माहितीसह

दिनांक: ११ डिसें, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (तेरा)- परवानगी वा परवाने प्राप्त करणेबाबतचे तपशील

दिनांक: ११ डिसें, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (दोन)-अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (तीन)- पर्यवेक्षण आणि जबाबदारीच्या चॅनेलसह निर्णय प्रक्रियेत अनुसरण केलेली पद्धत

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (सहा)- जतन करावयाचे दस्तऐवजांचे वर्गीकृत सूची

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (सात)- धोरणाचे स्वरूप तयार करणे किंवा त्यांचे अंमलबजावणीचे संबधात जनतेच्या प्रतिनिधीकडून प्राप्त झालेल्या किंवा होणाऱ्या सूचनेचा तपशील

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (एक)- पोलीस आयुक्त कार्यालयाचे विवरण, कार्य आणि कर्तव्ये

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (दहा)- नियमानुसार प्रदान केलेल्या नुकसानभरपाईची व्यवस्थासह प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारे मासिक वेतन

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (पाच)- कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज निर्मुलन करण्यासाठी वापरावयाचे "नियम, अटी, निर्देश पुस्तिका आणि अभिलेख

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (नऊ)-मुंबई पोलिस अधिकाऱ्यांची निर्देशिका-2017

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (चार)- कार्यप्रदर्शनासाठी निर्धारित केलेले निकष

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF
कलम ४ (१) (ख) (आठ)-सल्ला देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेले मंडळ, परिषद, समित्या आणि दोन किंवा अधिक इसमांद्वारे गठीत झालेल्या इतर संस्थाचा तपशील

दिनांक: ११ ऑक्टो, २०१८

PDF

कोल्हापूर पोलीस

कोल्हापूर पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

आमच्याबद्दलनेतृत्वसंघटनात्मक रचना
ई-चलान पेमेंटऑनलाइन एफआयआर नोंदवापोलीस क्लिअरन्स
आपत्कालीन: ११२ऑनलाइन फसवणूक: १९३०महिला हेल्पलाईन
बेपत्ता व्यक्तीतक्रारअभिप्राय
माहिती अधिकारनिविदाभरती
संपर्क कराठिकाणेईमेल
0231-2662333WhatsApp 7218038585sp.kolhapur@mahapolice.gov.in
साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: २ नोव्हेंबर, २०२६ रोजी ०४:५० AM वाजताअभ्यागत 194
Maharashtra Police emblem

© 2026 कोल्हापूर पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे

सुरक्षा मित्र
पोलीस अधीक्षक भेटीची वेळ घ्या
Control Room WhatsApp
Accessibility
Instagram
Facebook
X